आ.निलंगेकरांच्याउपस्थितीतहजारोंचाशिवसंकल्प बारा बलुतेदारांच्या उपस्थितीत निलंग्यात शिवअभिषेक.

निलंगा : माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून निलंगा येथे हाजारो युवक , वृद्ध यांच्यासह युवती आणि महिलांनी जिल्ह्यासह मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा शिवसंकल्प केला . शिवजयंतीनिमित्त युवतींच्या दुचाकी रॅलीसह बारा बलुतेदारांच्या उपस्थीतीत शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास शिव अभिषेकही करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री डॉ .शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची विशेष उपस्थिती होती . त्यांनीही मोठ्या उत्साहात शिवसंकल्प घेतला शिवजयंतीनिमित्त निलंगा शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . माजी मंत्री आ.निलंगेकर यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले र सष्टीपासन शिवाजी पतळा व त तथून नीळकंठेश्वर मंदिर पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली या यात्रेत सर्व जातीधर्माचे नागरिक महिला शतक गवती सहभागी टाळया दोत्या . गोंधळी पथक , भजन व कोतन पथक , लेझीम पथक , ढोल ताशा पथक लक्षवेधी होते . विशेष म्हणजे युवतींनी काढलला दुचाका रलाहा या शोभायात्रेसोबत होती . माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर , युवा नेते अरविंद पाटाल निलगकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहल केंद्रे , उपाध्यक्ष भारताबाई साळूके , नगराध्यक्ष बाळासाहेब . नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे,माजी नगराध्यक्ष हमीद शेख आदींसह लोकप्रतिनिधी, शिवजयंती समितीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी लगपर। युपा गजराप५ झाले होते . ही शोभायात्रा शिवाजी चौकात पोहोचल्यावर शिवरायांच्या संकल्पनेतील बारा बलुतेदारांच्या उपस्थितीत शि करण्यात आला. यावेळी आ.संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून उपस्थितांनी मराठवाडा दुष्काळमुक्तासह व्यसनमुक्ती , पर्यावरण संरक्षण महिलांची सुरक्षा आणि सन्मानासाठी शिवसकल्प सन्मानासाठी केला . शिवरायांना अभिप्रेत असलेला स्त्री सन्मान -मी स्वतः अंगीकारीन . । समाजातील माय भगिनींचे संरक्षण करीन . शेतसपएमा मास्चतता शिवारात व घराच्या आवारात पडलेला पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवीन आणि रक्ताच्या थेंबाइतकी काळजी पाण्याच्या प्रत्येक थेंबाची घेईन . घरात , शेतात , गावात मी माझ्या कुटुंबासोबत व मित्र परिवारासोबत कमीतकमी ५० वृक्ष लावेन आणि त्यांचे संवर्धन करेन . इथून पुढील आयुष्यात कधी व्यसन करणार नाही व इतरांना त्यापासून परावृत्त कारेन . आळस झटकून प्रतिदिन सूर्योदयापूर्वी उठेन व स्वतःची कार्यक्षमता वाढवेन, असा शिवसंकल्प . मारताना शिवभक्तांसाठी मुस्लिम समुदायाच्या वतीने शिवाजी चौकशे भिवर्मा वाटप नीळकंठेश्वराचे दर्शन घेऊन शोभायात्रेचे विसर्जन झाले . शिवजयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांमळे शहर भगवे वाले होते जय भवानीजय शिवाजी या ले . शहर दुमदुमून गेले .