| लातूर जिल्हा व परिसरातील विशेषतः मौजे सिकंदरपुर | हद्दीतील तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सूचित करण्यात | येते की माझे पक्षकार श्री. महेश चंद्रकांत कापसे यांनी मला | दिलेल्या माहितीवरून व दाखवलेल्या कागदपत्रावरून तसेच मला | वकील म्हणून अधिकृत केले वरून सर्व जनतेच्या माहितीस्तव | पुढील प्रमाणे जाहीर प्रगटन देत आहे माझे पक्षकार यांनी सौ. | भारतबाई मनोहर चौहान उर्फ भारतीबेन मनोहरभाई चौहान रा. गोकुळनगर -१ साईबाबा शाळेजवळ, कलाई फाटक वडोदरा |,अटलादरा, गुजरात. यांच्या मालकी कब्जेवहिवाटीतील मौजे सिकंदरपूर येथील जमीन गट नंबर ९९ पैकीचा प्लॉट याचा एन. ए.नंबर २००३/जेएमबी /लातूर/ सीआर- १९२८ दिनांक २०/ |१२ /२००३ ईसवी अन्वये मे.सबडिव्हिजनल ऑफिस लातर यांनी मंजूर केलेल्या पैकीचा लेआऊट नंबर लातूर/ एनएन ए / | गट नंबर ९९/ लातूर /एन आर एल /२७३६ दिनांक ०४ /१२ |/२००३ ईसवी अन्वये टाऊन प्लॅनर ऑफिस लातूर यांनी मंजूर | केलेला पैकीचा प्लॉट नंबर ४ चा पश्चिम भाग असून या जागेचे | क्षेत्र लांबी पूर्व पश्चिम दक्षिण बाजू १२२ फुट उत्तर बाजू १४६ | फूट रुंदी दक्षिण उत्तर पूर्व बाजू ३६ फुट पश्चिम बाजू ५० फुट याचे एकूण क्षेत्रफळ ५७६२ चौ. फुट होतात या विक्री जागेची चर्तुःसीमा खालीलप्रमाणे आहेत पुर्वेस - सदर प्लॉटचा उर्वरित भाग. पश्चिमेस - लातूर कातपुर रस्ता. दक्षिणेस - प्लॉट नंबर ३. उत्तरेस- रामकिशन गंभीर यांची जमीन. येणेप्रमाणे वरील चर्तुसिमेच्या आतील जागा विद्यमान मालक सौ. भारतबाई मनोहर चौहान उर्फ भारतीबेन मनोहरभारई चौहान यांनी माझे पक्षकारास सदरची जागा कायमस्वरूपी विक्रीचा ठराव साक्षीदारासमक्ष करून दिलेला असून ठरावा पोटी काही रक्कम विद्यमान मालकांनने स्वीकारलेली आहे .उर्वरित रक्कम खरेदी खताच्या वेळी देण्याचे ठरलेले आहे तसेच सदरील जागा ही निर्वेद व निर्जोखीम असल्याची हमी विद्यमान मालकाने माझे पक्षकारास दिलेली आहे तरी सदर प्लॉटवर जर कोणाचा उजर, हक्कसंबंध ,कर्जबोजा, गहाणखत, बक्षीसपत्र, कोर्टडिर्की,मृत्युपत्र ,तारण, लिज ,लिन,शेजाऱ्याचा वाद ,शासकीय अथवा निमशासकीय कर्ज असेल त्यांनी सदरचे प्रगटन प्रसिद्ध झाले पासून ४ (चार ) दिवसाचे आज माझे खालील दिलेल्या कार्यालयीन पत्त्यावर लेखी उजर/ आक्षेप दाखल करून रीतसर पोहोच पावती घ्यावी. मुदतीत जर कोणाचा आक्षेप न आल्यास सदरील जागा ही पूर्णतः निर्विवाद व नीर्जोखीम आहे असे समजून माझे पक्षकार सदर जागेचे रजिस्टर्ड खरेदीखत आपल्या हातात करून घेतील याची नोंद घ्यावी. सबब हे जाहीर प्रगटन दि. १९/०२ /२०२० तर्फे जाहीर प्रगटन देणार स्वाक्षरीत श्री.महेश चंद्रकांत कापसे अॅड. राकेश तुकाराम थोरमोटे रा.शंकर पुरम नगर,लातूर रा. धनेगाव ता.जि.लातूर मो. ९९२२८८८१११
जाहीरनगटन