शिक्षक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध : डॉ. रमेश भराटे

डॉ. रमेशथील राष्ट्र प्रदेश लातूर : महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसच्या वतीने प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या शिक्षक साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे प्रतिपादन येथील गायत्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. रमेश भराटे यांनी केले. लातूर येथील गिरवलकर सभागृहात महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसद्वारा आयोजित पालकंत्री सातव्या राज्यस्तरीय शिक्षक . साहित्य संमेलनाचेअ योजन महानगरपालिकेचे करण्यात आले होते. या , नुकतेच दोन दिवसीय साहित्य महानगर संमेलनाचा समारोप मंगळवारी, श्रीकांत दि. १८ फेब्रुवारी रोजी रात्री भाषणे झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाणे म्हणून डॉ. रमेश भराटे होऊ शिवभोजन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेख अध्यक्षस्थानी साहित्यिक . योगीराज माने हे होते यावेळी बागवान । व्यासपीठावर डॉ. विनय गोलाई अपसिंगेकर, शिक्षक काँग्रेसचे माणसे नागरिक प्रदेशाध्यक्ष कालिदासराव माने, . शिवाजीराव साखरे, ज्ञानेश्वर ठाकरे, बाळासाहेब चव्हाण यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. रमेश भराटे व मान्यवरांच्या हस्ते राज्यभरातील शिक्षक -साहित्यिकांना या संमेलनाच्या निमित्ताने एकत्रित आणण्याकामी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कालिदासराव माने यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी आपले विचार व्यक्त करतांना डॉ. रमेश भराटे यांनी कालिदासराव समदला असून चालू केली. माने यांनी शिक्षक साहित्य संमेलनाचा एक उत्कृष्ट पायंडा पाडला असून तो भविष्यात असाच कायम चालू रहावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यामुळे शिक्षणासारख्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षक मंडळींमधील साहित्यिकासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकले आहे. हे कार्य अत्यंत स्तुतिस्पद असल्याचे गौरवोदगारही डॉ. भराटे यांनी काढले. अध्यक्षीय समारोप करताना योगीराज माने यांनी माणसे जोडण्याचे काम खूप कष्टाचे असते, मात्र हे काम कालिदास मानेंनी लिलया साधले असल्याचे सांगितले. कालिदास माने व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आपणा सर्वांना ह्या आगळ्या वेगळ्या साहित्यिक मेजवानीचा लाभ झाला. लातूरकरांची दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्यावर असिम निष्ठा आहे, हे सांगताना त्यांनी ' साहेब मनात ... साहेब जनात... साहेब बाभळगांवच्या मातीच्या कणा कणात ' ह्या काव्यपंक्ती सादर करूनउपस्थितांची दाद मिळवली. तसेच त्यांनी मुमही क्षण - आपण आपली ' आजोबा' ही कविता सादर करून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडाही पाणवल्या . कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मुख्य संयोजक कालिदास माने काही क्षण भावुक झाले. हा सर्व कार्यक्रम आपण महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसच्या सर्व सहकारी मंडळींमुळे यशस्वी करू शकलो. याचे सर्व श्रेय संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मागच्या अनेक दिवसांपासून दिवसरात्र झटणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या सर्व सहकाऱ्यांनी समर्पित भावनेने हे कार्य पार पाडले. आपण दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिक्षक काँग्रेसचे गठन केले. अखेरच्या श्र्वासापर्यंत विलासराव देशमुखांचे विचार समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याची ग्वाही कालिदास माने यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अब्दुल गालिब शेख, विवेक सौताडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळासाहेब चव्हाण यांनी केले.