__मुरबाडमध्ये, तसे इतर अनेक ठाणे जिल्हयातील तालुकांमध्ये, गावखेड्यांमध्ये मोठा प्रतिसाद. कोरोना चा मुकाबला करण्यासाठी आज जनता कप! ला मुरबाडमध्ये १००% जोरदार प्रतिसाद मिळाला व कडकडीत बंद पाळला त्या पार्श्वभूमीवर पोलिस चोख बंदोबस्त असलेला दिसून येत आहेत...या कामगिरीबद्दल पोलीस खात्यासह सर्व प्रशासनाचे अभिनंदन.
ठाणे जिल्ह्याचे सर्व तालुक्यांध्ये सुकसुकाट